बाळासाहेब ठाकरेंचा निकटवर्तीय चंपासिंह थापा यानी शिंदे गटात प्रवेश केला आहे. बाळासाहेब ठाकरेंची सावली म्हणून ओळख असणाऱ्या थापाला 16 वर्षाचा असताना बाळासाहेबांनी कामाला ठेऊन घेतलं होतं. नेहमी बाळासाहेबांसोबत वावरणारा आणि त्यांचं चहा जेवण औषध देण्याचं काम थापा करत होते बाळासाहेब यांची पत्नी मास साहेबांच निधन झाल्यानंतर त्यांना मातोश्रीवरच राहण्यासाठी बोलून घेण्यात आलं.
#EknathShinde #ChampaSinghThapa #Thane #BalThackeray #UddhavThackeray #Matoshree #ShivsenaBhavan #Maharashtra #HWNews